Down the Memory Lane: Tattoo
"त्याच्या बाहेवर तिचा चेहरा, तिच्या बाहेवर त्याचा चेहरा... पण मनात एकमेकांसाठी जागा उरली नव्हती!" - आधुनिक नातेसंबंधांवर टाटूंच्या सह्यात लिहिलेली ही विनोदी तरी विचारवंत करणारी कहाणी.
Where knowledge is Free
Where knowledge is Free
"त्याच्या बाहेवर तिचा चेहरा, तिच्या बाहेवर त्याचा चेहरा... पण मनात एकमेकांसाठी जागा उरली नव्हती!" - आधुनिक नातेसंबंधांवर टाटूंच्या सह्यात लिहिलेली ही विनोदी तरी विचारवंत करणारी कहाणी.
"झप्पी मिळालेली व्यक्ती जाम खुश होऊन जाते. बरं, झप्पी द्यायला कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नाही!" – कौटुंबिक न्यायालयातील छोट्या आठवणी, मोठ्या जीवनशिक्षणांसह.
सी.सी.टी.व्ही.चे सर्जिकल अथॉरिटी सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांमुळे आता ऑफिसमधील अनुशासन राखायला भांडण-झगडे किंवा डपक्याची गरज नाही. “शस्त्रक्रिया न करता उपचार”—ही कला मी नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयात राबवली. बारा-तेरा कॅमेऱ्यांपैकी एक माझ्या कोर्टरूममध्ये होता. एक दिवस मॅानिटरवर पाहिलं, सुपरिंटेंडंट सौ. देशपांडे आणि सौ. नायडू ऍडमिन…
वेळेवर घेतलेला योग्य निर्णय कसा फायदेशीर ठरतो याचे वर्णन. एका न्यायाधीशाच्या अनुभवातून त्यांनी आपल्याच समाजाच्या खटल्यांपासून दूर राहून संभाव्य आरोपांपासून स्वतःचा बचाव कसा केला याचे वर्णन आहे.
एका मोठ्या आणि गुंतागुंतीच्या घटस्फोटाच्या खटल्याचे वर्णन, ज्यात सामोपचाराने तोडगा काढला गेला आणि मुलाच्या भविष्याची काळजी घेतली गेली.
कोणती लाट कोणती तरंगनारी वस्तू किनाऱ्यावर पोहोचवेल, याची शाश्वती नसते. काही आठवणी मनाच्या खोलवर दडून जातात आणि मग अचानक कोणत्यातरी निमित्ताने त्या पुन्हा ताज्या होतात. काल दिलीप देशपांडे साहेबांनी एक व्हिडिओ शेअर केला आणि त्याच लाटेने मला एक जुनी घटना…
‘वर्मा’वर बोट ठेवताच माणूस आणि समाज चवताळून उठतो. डहाणूतील अनुभव: प्रलोभनाचा नकार जून १९९९ मध्ये डहाणू येथे रुजू झालो. काही दिवसांनी सुट्टीच्या दिवशी गणवेशातील उत्पादन शुल्क अधिकारी माझ्या शासकीय निवासस्थानी आले. प्रोटोकॉल म्हणून चहा दिला. चहा झाल्यावर ते म्हणाले, “सर,…
जेव्हा आठवणी परत येतात… घटना म्हणे बुमरॅंग सारख्या असतात, घडुन गेल्यावर त्या परत येतात, आठवणींच्या रूपात. वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याचा योग आल्याने नव नवीन लोकां सोबत ओळखी झाल्या आणि ते सर्व लोक स्मृती पटलावर कोरले गेले. फेवीकोल प्रमाणे मजबूत जोड…
न्यायव्यवस्थेतील आठवणींचा हा प्रवास म्हणजे ‘ब्रेव्हिटी’चा अनोखा धडा. थोडक्यात आणि मुद्देसूद निकाल देण्याचा प्रयत्न, ज्यामुळे कामाचा वेग वाढला आणि वरिष्ठांची वाहवा मिळाली. माझ्या लग्नाची तारीख २६ जानेवारी, आणि वर्धा येथे CJJD आणि JMFC म्हणून रुजू होण्याचे पत्र जुलै १९९० च्या…
Flashback to June 2002: I joined as an Ad-hoc District and Sessions Judge in Pune. The initial goal? To adjudicate 25 session cases under IPC Sec 302 to gain full authority. That milestone was achieved within three months, opening doors…