EKALAVYA
Enhancing Skill Development in the Legal System for Progress and Efficiency
Improving the performance of the Courts
Training of the New Judges & Lawyers
Enhancing Skill Development in the Legal System
Discover how the lack of skills in the working population hinders the progress of our nation, particularly in the legal system. Explore Ekalavya, a platform offering free resources, forums, articles, and courses to empower stakeholders, including judges, lawyers, and court employees, with essential skills for improved performance and efficiency.
Called to the BAR
For Young Lawyers or Aspiring to be a Lawyer
Ascent to the Bench
Aspiring for Judgeship and New Judges
Adorning the Bench
Judicial Officers
Litigation Managers
Litigation Management
Dear viewers, readers, and friends,
Yes, it has been a long time since we exchanged ideas and thoughts. This was because of my being drafted to the e committee of the Supreme Court as its vice-chairperson. Now that I am back in action, let us resume the journey towards more efficient adjudication and advocacy. Let us prepare young entrants to the Bar, as also those preparing to join the Bar, in court craft, etiquette and of course basics of Law. Simultaneously, let us help those who want to make judicial service their career to find out if they have qualities to successfully climb the judicial ladder, and then of course, prepare them for judgeship examinations.
As we undertake this journey, let me also share with you a serialized fictional account of life in courts in a book to be shortly published, titled, “My Lords, it’s you in the mirror.” Hopefully, it will be an entertaining interlude in otherwise serious study. Your comments and suggestions in making this endeavor useful will always be welcome.
Down the Memory Lane: विस्मृतीत गेलेल्या दस्तऐवजांचा शोध
कोणती लाट कोणती तरंगनारी वस्तू किनाऱ्यावर पोहोचवेल, याची शाश्वती नसते. काही आठवणी मनाच्या खोलवर दडून जातात आणि मग अचानक कोणत्यातरी निमित्ताने त्या पुन्हा ताज्या होतात. काल दिलीप देशपांडे साहेबांनी एक व्हिडिओ शेअर केला आणि त्याच लाटेने मला एक जुनी घटना आठवली. नवीन न्यायालयीन कक्ष...
Read MoreDown the Memory Lane: ‘वर्मा’चा स्पर्श!
‘वर्मा’वर बोट ठेवताच माणूस आणि समाज चवताळून उठतो. डहाणूतील अनुभव: प्रलोभनाचा नकार जून १९९९ मध्ये डहाणू येथे रुजू झालो. काही दिवसांनी सुट्टीच्या दिवशी गणवेशातील उत्पादन शुल्क अधिकारी माझ्या शासकीय निवासस्थानी आले. प्रोटोकॉल म्हणून चहा दिला. चहा झाल्यावर ते म्हणाले, “सर, आणखी लागल्यास कधीही सांगा”...
Read MoreDown the Memory Lane: स्मृतींचे बुमरँग
जेव्हा आठवणी परत येतात… घटना म्हणे बुमरॅंग सारख्या असतात, घडुन गेल्यावर त्या परत येतात, आठवणींच्या रूपात. वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याचा योग आल्याने नव नवीन लोकां सोबत ओळखी झाल्या आणि ते सर्व लोक स्मृती पटलावर कोरले गेले. फेवीकोल प्रमाणे मजबूत जोड बसायला त्यांच्या सोबत झालेली...
Read MoreDown the Memory Lane: The Art of Brevity in Justice ⚖️
न्यायव्यवस्थेतील आठवणींचा हा प्रवास म्हणजे ‘ब्रेव्हिटी’चा अनोखा धडा. थोडक्यात आणि मुद्देसूद निकाल देण्याचा प्रयत्न, ज्यामुळे कामाचा वेग वाढला आणि वरिष्ठांची वाहवा मिळाली. माझ्या लग्नाची तारीख २६ जानेवारी, आणि वर्धा येथे CJJD आणि JMFC म्हणून रुजू होण्याचे पत्र जुलै १९९० च्या शेवटी मिळाले. १५ ऑगस्ट...
Read MoreA Judge’s Journey: A Case That Defined Courage & Conviction
Flashback to June 2002: I joined as an Ad-hoc District and Sessions Judge in Pune. The initial goal? To adjudicate 25 session cases under IPC Sec 302 to gain full authority. That milestone was achieved within three months, opening doors to handling murder trials,...
Read MoreDown the Memory Lane:📱 मोबाईल ट्यून आणि न्यायसंवाद! 🎵⚖️
आठवणी या नदीकाठावरील शिंपल्यांसारख्या असतात… एक हाती लागला की दुसरा, मग तिसरा—असेच सुरेख अनुभव आयुष्यात उलगडत जातात. मुंबई आणि नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयात काम करण्याची संधी मिळाली आणि अनेक सुरस, हृदयस्पर्शी प्रसंग अनुभवता आले. न्यायालयातील वातावरण फक्त कायद्याचे निर्जीव नियम पाळणारे नसते, तर न्यायाधीश अनेकदा...
Read More